कोर कोर करत चंद्र हरवलेला...
विरत गेल्या राती..
.
.
आणि अश्याच एका रात्री...चंद्र पुन्हा उगवला...
कोण जाणे कोण्या गावी गेला होता..
आणि कोण जाणे का परतला तरी तो...?
.
.
नक्कीच काही तरी विसरलेला...ह्या अवकाशात..
पान इथे परतल्य्यावर कळले त्याला..आतातर..अवकाशच विचारतो...
चंद्राला..कि तू आहेस तरी कोण?
Durava..... दुरावा....
स्वर्गाचे कवाड उघडली,जेव्हा तू डोळे उघडली, ओठांवर फुलासम हसणे,डोळे जणू टीम-टीम चांदणे, तू दिसते,वाटते तेव्हा हा क्षण तिथेच थांबावा, गोठलेला तो क्षण असाच डोळ्यात साठवावा, सांग सये कधी संपेल हा....नकोसा वाटणारा दुरावा......
Thursday, November 4, 2010
Thursday, September 30, 2010
Sunday, August 29, 2010
तू चुनले....
बाँध दे ....जाते वक्त..को...
और..मोड़ दे..जहा..तू चाहे...
आने वाले वक्त को तू चूम ले....
और जो चाहे तू.... उसीको...तू चुनले...
लहरों को दे चिर...नाव....दे बहने...
दे किनारोंको...छोड़...सागर की गेहराइया..लांघदे...
तुफानो..को मोड़ दे..जहा तू चाहे...
और जो चाहे तू.... उसीको...तू चुनले....
न कर..इंतज़ार..उगते..सूरज का...
अब तो..रातोको तू यूँ...रौशनी दे...
मिला..नजर...सपनों से...और...करदे उन्हें...पूरी...
और जो चाहे तू.... उसीको...तू चुनले....
न सुन..किसी...दलीलोंको..ना निभा..किसी रस्मो...को..
बना..खुद का..आशियाँ..इस जहाको तू...कुछ ऐसे...
पूछे..खुदा..खुद तुझसे...क्या..तेरा दिल चाहे....
और जो चाहे तू.... उसीको...तू चुनले....उसीको तू...पाले...!

आठवणीच्या वाटेवर....
आठवणीच्या वाटेवर चालत-चालत...थकलो आहे...
आता तर ...तुझ्या प्रेमाची सावलीही...फार मागे राहुल गेली आहे...
जेथून वेगळ्या झालेल्या आपल्या वाटा...
ते वळणहि.....आता...सापडेल कि नाही...अशी भीती मनाला वाटत आहे...
नाही दिसत आता परतीचा मार्ग...आणि नाही सापडत...तुझ्या अस्तित्वाचा स्वर्ग...
किंबहुना...परतीचे...सारे मार्गच...तुझ्या आठवणीत...विरले आहेत...
रस्त्यावर...एखादे अनोळखी झाड...भेटत...थोडावेळ...त्याच्या सावलीत...विश्रांती घे ..असेही समजावत...
पण...त्या थंड...सावलीत...पुन्हा...मन तुलाच...शोधत...असत...
आणि मग...पुन्हा उठतो...चालायला...लागतो..तुला...शोधायला...लागतो....
तरी...कधी-कधी...थकतो...तुझ्या...विरहाला...तूज्या...आठवणींच्या...असण्याला...आणि...तूज्या...नसण्याला...

Friday, August 27, 2010
तू आणिक तुझी आठवण...
तू पाऊस झर-झर...
तुझी आठवण...ओलावा...मनी असतो हर क्षण...
तू सोसाट्याचा वारा..
तुझी आठवण...सुगंधी ...मंद हवेची झुळूक....
तू उफाणलेला सागर...
तुझी आठवण....नौकेला....धीर देणारा...किनारा..
तू उन-सावल्यांचा लपंडाव...
तुझी आठवण...विरहाच्या उनात...हवा-हवासा वाटणारा..निवारा...
तू कधी असतेस...तर कधी नसते...
तुझी आठवण...तुझ्या माघारी मला जपते....

Saturday, August 21, 2010
अनोळखी...
शोधायचे नाही स्वतहाला.. मी आता ठरवले आहे,
खडका सम मन ....आज पुन्हा गोंजारले आहे....
आजही थोडा ओलावा जाणवतो मनात...
ठाऊक नाही...कोणा जन्माचे अश्रू मनी सांभाळले आहे...
सांगायचे नाही कोणा...न द्यावयाचे...
आपले दुख असेच मनी... जपायचे...
ओळखले जरी कोणी...तरी न आपण त्यासी ओळखायचे...
असेच हरवून स्वताहापासून...अनोळखी म्हणवायचे आहे...

Sunday, August 8, 2010
नवी-नवी मैत्री आपुली
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...
रोजचाच चंद्र नभी तो,
वाटे आज मज का आज नवा,
ओढ लागली चंद्रालाही माझी आज...मलाही वाटे तो हवा-हवा..
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...
वेग-वेगळ्या प्रवासाचे प्रवाशी आपण,
वाटा जुन्या जरी,भेट आपुली नव्या वळणावर,
सवे सोबती तुझ्या....रस्ता जुनाही वाटे आज का नवा-नवा,
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...
भेट जरी नवी आपुली,
ओळख न जाणे कोण जन्मांची,
अंतर आपल्यातली विस्कटू लागली...ओढ लावे आता जीवा....
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...
अजाण,हळवे,नाते आपले..
अवचित जुळावे कैसे कोण ठाव,
मैत्रीचे सुंदर आपुले नाव नसलेले एकच गाव,
त्यात दोघेच आपण आणि रोज पाहु एक दिवस नवा...

Subscribe to:
Posts (Atom)