स्वर्गाचे कवाड उघडली,जेव्हा तू डोळे उघडली,
ओठांवर फुलासम हसणे,डोळे जणू टीम-टीम चांदणे,
तू दिसते,वाटते तेव्हा हा क्षण तिथेच थांबावा,
गोठलेला तो क्षण असाच डोळ्यात साठवावा,
सांग सये कधी संपेल हा....नकोसा वाटणारा दुरावा......
Thursday, September 30, 2010
उड़ते पंछीको उसकी जात न पूछो...
कहासे आघाज उसका कहा ठिकाना न पूछो...
.
.
जात-पातकी बात तो तुम-हमने बनायी है....!
.
.
अब और कुछ पूछके...
उस बनानेवालेकी औक़ात तो ना पूछो... !
No comments:
Post a Comment